सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वि ) परीक्षेची आवेदन सादर करावयाच्या तारखामध्ये मुदतवाढ  देण्याबाबत 


Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune 411004

HSSC

 

विषय – सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वि ) परीक्षेची आवेदन सादर करावयाच्या तारखामध्ये मुदतवाढ  देण्याबाबत 

 

शुल्क प्रकार  उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ट महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वनिज्य शाखाची फक्त नियमित विद्याथ्यरची आवेदनपात्र सरळ डाटाबेसे वरून ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या तारखा  उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ट महाविद्यालयामार्फत वेवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्याथी (HSC Vocational Stream) पुनर्परीक्षाथी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्याथी (Private Repeater) श्रेणी सुधार व तुरळ्क विषय येऊन परीक्षा प्रविष्ट होणाऱ्या विध्यार्तीच्या भरावयाच्या तारखा   उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ट महाविद्याला चलन डाउनलोड करून चलन बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा 
नियमित शुल्क  दि. ०५.०१.२०२०

ते 

दि.१८.०१.२०२१

दि. ०५.०१.२०२१

ते 

दि.१८.०१.२०२१

दि. १५.१२.२०२०

ते 

दि.२५.०१.२०२१

सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ट महाविद्यालयांनी  विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चालनसह जमा करावयाची तारीख

दि. २८.०१.२०२१ 

Online PDF : https://mahahsc.in/notification/hscextm21.pdf

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *