Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket, Admit Card Group C, Group D Download


Arogya Vibhag Bharti Admit Card Download 2021

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket: Maharashtra Public Health Department has been delcraed a admit card of Group C Posts. Candidates who have applied for Group C recruitment can download their tickets from the following link. Further details are as follows: –

Arogya Vibhag Bharti Admit Card 

Admission card for Group C recruitment examination has been announced under Maharashtra Public Health Department . Candidates who have applied for Group C recruitment can download their tickets from the following link.

Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been announced. Group C Written Examination will be conducted on 24th October 21 and Group D Written Examination will be conducted on 31st October 21.
आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. गट C ची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 21 रोजी आणि गट D ची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल.जातील.
Group C Admit Card are live and Group D Admit Cards will be made live Soon. / गट C प्रवेशपत्रे थेट आहेत आणि गट D प्रवेशपत्रे लवकरच थेट केली जातील.

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket

Instructions
Before proceeding to fill the Application form, please ensure that you have the following information ready at hand:
• Valid E-mail ID and Mobile Number (These are essential for registration and subsequent communication).
• Credit Card/Debit Card/Net banking/UPI/Wallets facility.
• Personal Details
• Valid Photo ID (as mentioned in the advertisement): This ID (in original) is required to be produced on the day of examination.
• Scanned/digital image of recent colour size photograph with white background.
• Image of signature (Click here for Instructions)
If applicable, keep the details of the following certificates handy:
• EWS Certificate
• Disability Certificate
• Non-Creamy Layer Certificate
• Project Affected
• Earthquake Affected
• ST-PESA
• Orphan
• MSCIT Certification
• Sports

Arogya Vibhag Bharti 2021 Hall Ticket

Public Health Department announces Group C Recruitment Exam Admission Card; Download

उमेदवारांकरीता महत्‍वपूर्ण सूचना
टीप: कृपया परीक्षेला हजर होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेवरील परीक्षा कोड तपासून बघावा.

१. लांब पल्‍ल्‍यावरुन प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपुर्वक प्रवासाचे नियेाजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्‍ये परिक्षा केंद्रामध्‍ये पोहोचणे शक्‍य होईल.
२. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
३. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्‍वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे.
४. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

  1. १. पॅन कार्ड
  2. २. पासपोर्ट
  3. ३. वाहन चालविण्याचा परवाना
  4. ४. मतदार ओळखपत्र
  5. ५. फोटोसह राष्ट्रयीकृत बँक पासबुक
  6. ६. मूळ आधार कार्ड

५.आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे .कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा. फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.

६. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्‍यास परिक्षेस प्रवेश नाकारण्‍यात येईल.
कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे. परिक्षा सुरु होण्‍याच्‍या निर्धारित वेळेच्‍या ३० मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल . उशीरा उपस्थित झाल्‍यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वत: जबाबदार असतील. उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

७.महत्वाचे: उमेदवाराने प्रवेश पत्रावर चिकटवलेले छायाचित्र हे त्याच्या ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेल्या छायाचित्राशी जुळणे आवश्यक आहे,नसल्यास उमेदवारास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. उमेदवाराची सही त्यांनी अपलोड केलेल्या सहीसोबत जुळणे आवश्यक आहे, नसल्यास उमेदवारास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. उमेदवार मूळ फोटो ओळख पुरावा किंवा नाव बदलाच्या पुराव्याशिवाय आल्यास त्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. मूळ फोटो ओळख पुरावा हा परीक्षेच्या दिवशी वैध असणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.

८. उमेदवारास आपले प्रवेश पत्र त्यावर जोडलेल्या फोटोसह आणि मूळ फोटो ओळख पुराव्यासह सादर करणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी की, तुमचे हॉल तिकीट वरील नाव (अर्जामध्ये माहिती दिल्या प्रमाणे)आणि फोटो ओळख पुराव्यामधील नाव हे जुळणे आवश्यक आहे.

९. ज्‍या उमेदवाराचे प्रवेश पत्रावरील नाव आणि ओळखपत्रावरील नाव यांच्यामध्ये काही फरक आढळल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपले नाव बदललेले आहे त्यांना फक्त राजपत्र अधिसूचना/ विवाह प्रमाणपत्र / मूळ शपथपत्र असल्यास परवानगी देण्यात येईल. ज्‍या महिला उमेदवारांनी स्वतःचे/ मधले / आडनाव लग्नानंतर बदलले आहे त्यांनी याची विशेष नोंद घ्यावी.

१० आपल्याबरोबर काळाा/निळा बॉल पॉइंट पेन आणणे आवश्यक आहे.

११. उमेदवारास प्रवेश पत्र देण्यात आले आहे म्हणजे विभागाने तुमची परीक्षेस बसण्याची विनंती मान्य केली किंवा तुम्ही अर्जा मध्ये दिलेली माहिती मान्य केली असे नाही. उमेदवाराने याची नोंद घ्यावी कि परीक्षेच्या निकालाच्या आधारावर संबंधित विभागामार्फत पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल. त्यामुळे उमेदवाराने याची नोंद घ्यावी कि परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले कि तुम्ही अर्जा मध्ये दिलेली अर्हता पूर्ण करीत नाहीत तर आपल्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही तसेच त्यापुढील टप्प्यावर हि आपल्या नावाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

१२. या परीक्षेत पुस्तके, नोटबुक, कॅलकुलेटर्स, वॉच कॅलकुलेटर, स्मार्ट वॉच, कॅमेरा, ब्लूटूथ डिव्हाईस, पेजेर्स, पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन इत्यादींचा वापर करण्याची परवानगी नाही. उमेदवारांना सूचित करण्यात येते कि, मोबाईल फोन, पेजर किंवा तत्सम साहित्य तसेच कोणतीही बंदी असलेली वस्तू, वैयक्तिक सामान परीक्षा केंद्रावर आणू नये, परीक्षा चालू असतांना जर एखादा उमेदवार कुणाला मदत करतांना किंवा कुणाची मदत घेताना आढळून आल्यास तसेच काही गैरवर्तन करताना आढळून आल्यास त्यावर परीक्षा देण्यास बंदी आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. दुसरा उमेदवार आपले उत्तर कॉपी करणार नाही याची उमेदवाराने स्वतः दक्षता घेणे आवश्यक आहे.

१३. कोणतीही माहिती उघड करणे, प्रसार करणे, साठवणे किंवा संचरण सुलभ करणे आणि कोणत्याही स्वरूपातील परीक्षा सामग्रीचे संग्रह किंवा त्यातील संपूर्ण माहिती किंवा त्याच्यातील काही माहिती किंवा कोणत्याही अर्थाने मौखिक किंवा लिखित, इलेकट्रोनिक किंवा यांत्रिक स्वरूपातील माहिती अनधिकृतपणे ताब्यात असल्याचे आढळून आल्यास किंवा परीक्षेच्या हॉल मध्ये दिलेली कागदपत्रे काढून टाकणे किंवा अशी घटना घडल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

१४. तारीख / सत्र / केंद्र / ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.

१५. अपवादात्मक परिस्थिती मध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा परिणाम आयोजनामध्ये होऊ शकतो, अशावेळेस परिस्थितीनुरूप योग्य ते सर्व प्रयत्न परीक्षेच्या आयोजनासाठी केले जातील. यामध्ये परीक्षा केंद्राचे स्थान बदलणे, परीक्षेस विलंबाने सुरुवात करणे, परीक्षा पुन्हा घेणे, इत्यादींचा समावेश असो शकेल. या निर्णयात जे उमेदवार सामील होणार नाहीत त्यांची उमेदवारी रद्द समजण्यात येईल. या बाबतचे सर्व अधिकार विभागाकडे असतील.

१६. परीक्षा प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने दिलेली माहिती चुकीची आहे किंवा उमेदवाराने नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास त्याना परिक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच परिक्षेनंतरच्‍या प्रक्रियेमध्‍ये दिलेली माहिती चुकीची आहे हे निष्‍पन्‍न झाल्‍यास उमेदवार पुढील नियमानुसार होणा-या कारवाईस पात्र राहतील.

१७. उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस दिलेल्या हजेरीपत्रावरील स्वतःचे छायाचित्र आणि स्वाक्षरीच्या समोर स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे. अन्यथा उमेदवाराची स्वाक्षरी ग्राहय धरली जाणार नाही.

१८. उमेदवारास मुखपट (मास्‍क) विना परिक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. परिक्षेच्‍या वेळी सुध्‍दा मुखपट वापरणे बंधनकारक राहील.

१९. दिव्‍यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्‍याबाबत –
शासन परिपत्रक, सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभाग, क्रमांक न्‍यायाप्र-२०१४/प्र.क्र.१अ.क्र.२, दिनांक १८ मार्च,२०१४ अन्‍वये शासनाने जारी केलेल्‍या आदेशानुसार दृष्‍टीहीन, अल्‍पदृष्‍टी, सेरेब्रल पाल्‍सी आणि डिस्‍लेक्सियाने बाधित उमेदवार लिहिण्‍यासाठी सक्षम नसल्‍यास परीक्षा प्रयोजनार्थ त्‍यांच्‍या मागणीप्रमाणे लेखनिक व अन्‍य बाबीं सदर्भात व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. परिक्षेच्‍या वेळी लेखनिक उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत अर्जामध्‍ये सुस्‍पष्‍ट मागणी केलेली असणे आवश्‍यक आहे. अर्जामध्‍ये मागणी केली नसल्‍यास व आयुक्‍तालयाची पुर्वपरवानगी घेतली नसल्‍यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही.

 

FAQS ON ADMIT CARDS – AROGYA BHARTI 2021 RECRUITMENT

1. How do I get my admit card?
Admit cards in respect of all eligible candidates admitted to the Arogya Bharti – 2021 examination, with their photographs and signatures on them, will be hosted on https://arogyabharti2021.in/ Candidates are required to download and print their admit cards from the website.

Candidates will receive the Admit Card through SMS on their registered mobile number.
Candidates will receive the Admit Card through e-Mail on their registered email id.
Admit card printed from the website contains your photograph and specimen signature, besides other necessary details and is a valid admit card for gaining admission to the examination. However, should there be still any query, feel free to contact the Helpline numbers given in answer to Question No.10.

2. How do I print my admit card from the website?
Visit the site https://arogyabharti2021.in/ Select the appropriate Group in which you have applied. Enter your Application ID Click on Print button to Download/Print your Admit Card

3. My Admit Card is not Generated. What should I do?
The admit cards shall only be generated for candidates whose application
form has been submitted successfully. In case, you had submit your application form and your admit card is not generated then kindly contact our Helpline number and send us an E-mail on mentioning your Application Id, Name, DOB, Mobile Number, Father Name and attach the receipt of application fee submitted.

4. I have downloaded my admit card from the website. However, details
therein do not relate to me. What should I do?
Send an Email or Contact the specific Helpline number (mentioned below),
quoting your application ID, other filled details at the time of registration. If
required, you may be asked to share an ID proof in case there is change of
DOB, Name etc. on E-mail – [email protected]

5. My photograph and/or signature are not there in the admit card. Is it
valid?
Yes. It’s valid. In case the admit card does not bear the photograph and signature of the candidate, he/she is advised to paste his/her photograph and affix his/her signatures in the area marked on the printout of the admit card.
Carry the same to the examination centre along with a valid photo id proof for the verification at the exam centre. He/She is also advised to carry one stamp size photograph (matching with the photograph affixed on theattested print out referred to above) to the exam centre for affixing the same at the appropriate place if required.
Alternatively, you are advised to send your scanned photo and signature along with your
Application ID on E-Mail ID and the same shall be updated on your Admit Card. Please
note that the photo and signatures can be updated till 3 days before the date of exam

6. I want to change the allotted Exam Center. What should I do?
Allotted exam center cannot be changed as per the directive of the department. Exam Center allotment has been done on the basis of applied post and applied district/ bureau/ circle.

7. Can I change/update my applied Post and District/Bureau/Circle ?
No. There cannot be any alterations made in the applied post or district/bureau/circle. However, if you have any query regarding the applied post in your Admit Card, then you can write to us at – [email protected].

8. I have applied for multiple Post and District/Bureau/Circle. How many
admit cards will be issued?
In case you have applied for multiple post and district/bureau/circle, then you will
be able to download admit card for each applied post and its respective
District/Bureau/Circle. For example – if a candidate has applied for 3 post and 3
circle then, he/she will be able to download 3 admit cards.

9. I have applied for 2 posts but examination of both post is allotted in single
shift. What should I do?
You are advised to refer the Advertisement of Group C and Group D which was
published by the department. The list of session/shift-wise post name is
mentioned in the advertisement.

10.I have applied in multiple circle for a post. Will my merit be considered in
all the applied circle?
You are advised to refer the Advertisement of Group C and Group D which was
published by the department. Information about the merit is available on page
no. 8.

11. Helpline Numbers:
Helpline Telephone Numbers are defined as below:
Data Mismatch Related Queries:
1. +91 9599576228
2. +91 9289359694

Admit Card not Generated Queries:
1. +91 9513315535
2. +91 7292013550

E-mail:
1. [email protected]
2. [email protected]