Maharashtra Board 11th admission 2021 started
Maharashtra Board 11th admission 2021 process started check here
Maharashtra FYJC CET 2021 Application Form has been released on cet.mhssc.ac.in website link as shared on mahahsscboard.in at 11:30 am today – July 20, 2021.
11th Admission 2021 Process : Maharashtra Board has been the registration process for FYJC admissions on the official website – cet.mh-ssc.ac.in. The registration started today around 11:30 am. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will be conducting a CET for admissions to the first year of junior college (FYJC) or Class 11th admissions. The examination will be held on August 21, 2021, state education minister Varsha Gaikwad announced. Students will be able to apply for MHT CET 2021 exam from July 20 to July 26. MHT CET application forms 2021 are to be filled in an online mode only.
The Maharashtra FYJC CET 2021 Application Form has been released on cet.mh-ssc.ac.in website link as shared on mahahsscboard.in at 11:30 am today – July 20, 2021.
For students who have passed/appeared secondary school certificate (std x th) Examination from state board in the year 2021-
1) While filling the form, students must fill their seat number and mother’s name in the online system. Once they submit this, other details will be filled automatically. Students should provide their Email ID (If available) in the given space.
2) Students have been given the option of selecting the medium of examination. They can select the medium as per their ‘Std. X’ Examination and provide the information regarding medium for Examination in the given space. If student selects Semi English Medium option, the English, Mathematics and Science subjects will be in English medium. For social science (History and Political Science, Geography) the student has to select one medium out of 7 other mediums as per his/her ‘Std.Xth’ Examination.
3) Students must confirm the option of selecting District and Taluka for the examination centre as per the their temporary/permanent residential address. Considering the number of students appearing for the exams from that particular Tehsil (Taluka) the board will assign any one centre to the student.
4) After filling the information as per the instructions the student must submit the form. After the submission of their form students must take a printout and keep it safe
5) Students from this category are not required to pay the examination fees.
राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
१)विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.
२) विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
३) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
४) उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.
५) उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
II) For students of other board and students who have passed/appeared secondary school certificate (STD.X th) Examination through state board (before 2021)
1) Students must provide accurate information in the online system.
2) Students have been given the option of selecting the medium of examination. They can select the medium as per their ‘Std. X’ Examination and provide the information regarding medium for Examination in the given space. If student selects Semi English Medium option, the English, Mathematics and Science subjects will be in English medium. For social science (History and Political Science, Geography) the student has to select one medium out of 7 other mediums as per his/her ‘Std.Xth’ Examination.
3) Students must confirm the option of selecting District and Taluka for the examination centre as per the their temporary/permanent residential address. Considering the number of students appearing for the exams from that particular Tehsil (Taluka) the board will assign any one centre to the student.
4) Students must upload their photo ID proof (School’s Identity Card, Aadhaar card etc.), passport size photo and specimen signature in online system for verification.
5) Divyang (Differently Abled) students must select the type of disability and upload the corresponding certificates in online system.
6) After filling the information as per the instructions the student must submit the form. After the submission of their form they must take a printout and keep it safe.
7) Students will have to pay the Examination Fee online as per the amount ascertained by the board
अन्य मंडळांमार्फत तसेच राज्यमंडळामार्फत (सन २०२१ पूर्वी) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
१) विद्यार्थ्याने संगणक प्रणालीमध्ये दिलेल्या सर्व रकान्यातील माहिती अचूक भरावी.
२) विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
३) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल,तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
४)सदर विद्यार्थ्यांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ओळख पडताळणीसाठी फोटो आयडी (शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड, इ.) पासपोर्ट साईझ फोटो व स्वाक्षरी नमूना संगणक प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य राहील
५) दिव्यांग विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करावीत.
६) उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.
७) उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेले शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.
Maharashtra Board 11th Admission Direct Link : Click Here