UPSC Recruitment 2021


UPSC Recruitment 2021

UPSC Recruitment 2021: यूपीएससी ने विभिन्न पदों पर शुरू की ऑनलाइन आवेदन प्रक्रिया, जानें विस्तार से

UPSC Recruitment 2021 : नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने २०२1 सालच्या परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे. २०२1 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा 20 मार्च २०२१ रोजी होणार आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. नागरी सेवा परीक्षेसाठी नोंदणी प्रकिया ही ०८ फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रकिया ७ मार्च २०२१ पर्यंत सुरु असणार आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा ही २० मार्च  २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेचे नाव: नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे [Openवर्षे सूट]

01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 35 वर्षे [OBC वर्षे सूट]

01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 37 वर्षे [SC/ST वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

Advertisements

Fee: General ₹500/

OBC/SC/ST/OTHER : ₹250/

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०7 मार्च २०२1 (06:00 PM)

 

Advertisements

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज : Apply Online

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *