RTE Admission 2022

RTE Admissions 2022 Maharashtra Application form filling to begin on February 16


RTE Admissions Process 2022: Maharashtra Application form filling to begin on February 16, 2022

RTE Maharashtra 2022-23

RTE Maharashtra 2022-23 : The online application for RTE  admission 25% of reserved seats in schools for underprivileged and economically weaker sections of society children will be start from February 16, 2022.

The School Education and Sports Department of the Government of Maharashtra has announced the dates for admissions under Right to Education (RTE). The notification was issued on the official website — student.maharashtra.gov.in.

This announcement was made by State School Education Minister Varsha Gaikwad, who took to the social media platform Twitter to share the tentative schedule.  The probable schedule of RTE 25% admission process for the academic year 2022-23 has been published. Accordingly, from Wednesday 16th February 2022, parents will be able to fill online application.

पालकांकरीता  सूचना (२०२२-२३)

१)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

२) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

३)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

५)  ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला  लॉटरी  लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद  घ्यावी.

६) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

९)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

१०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

१२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.

१३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

१४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

१५) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

१६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com इमेल वर मेल पाठवावा.

RTE Admission 2022

Parents can fill out an RTE application from the official website https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

RTE Admission 2022-23 Date available in this article. RTE Maharashtra Admission 2022-2023 Online Application Form starts from 16 Feb 2022. Children who are eligible for RTE 25 Admission 2022-23 Maharashtra can submit their details. Parents are requested to fill all details correct in RTE Admission Application Form. 

Documents Required

  • Address proof
  • Date of birth certificate
  • Aadhaar card
  • Photograph
  • Caste certificate
  • Income certificate
  • Disability certificate
  • Complete List

How To Apply For RTE Maharashtra Admission 2022-23 Online Application Form

Follow the given below steps to apply for RTE 25 Admission Maharashtra Online.

  • First of all you need to visit the official website of RTE 25 Admission Maharashtra i. e https://student.maharashtra.gov.in/.
  • Click Here on “Online Application” link.
  • Now you need to click on “New Registration” link.
  • Enter details correctly such as Child Name, Date of Birth, Mobile Number, Email Id, etc.
  • And click on Register button.
  • Now fill all required details and upload required documents.
  • Recheck your RTE Maharashtra Admission Online Application Form. And click on Submit.

Apply Online:

  • Apply for RTE Admission 2021. : Click here
  • Required Documents for RTE online application (for references). : Click here 
  • Self Declaration letter.:  Click here
  • Official Website : Click here 
  • Application Date :  16 Feb 2022